वहिनीसाहेब: Unknown Facts About Vahinisaheb Serial | मालिकेबद्दल माहित नसलेल्या गोष्टी | Zee Marathi

2021-05-15 2

झी मराठीवर वाहिनीसाहेब मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. या मालिकेत एक महिला तिच्या आयुष्यात आई, मुलगी, सून, बायको, बहीण या सगळ्या भूमिका सांभाळत एका घराला बांधून ठेवते असं दाखवण्यात आलं होतं. अशा लोकप्रिय मालिकेविषयी काही Unknown facts आज जाणून घेऊया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Free Traffic Exchange